पार्थ जिंदाल आहेत तरी कोण? संजूच्या वादग्रस्त विकेटमुळे चर्चेत का आले?

दिल्ली कॅपिटल्स

संजू सॅमसनचा वादग्रस्त कॅच पकडल्यानंतर दिल्लीचे मालक पार्थ जिंदाज यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पार्थ जिंदाल

संजूच्या विकेटचा आनंद व्यक्त करताना पार्थ जिंदाल यांचं अॅग्रेशन पहायला मिळालं. त्यामुळे आता पार्थ जिंदाल चर्चेत आले आहेत.

हार्वर्ड

19 मे 1990 रोजी जन्मलेल्या पार्थ जिंदाल यांनी ब्राऊन विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं.

इकोनॉम‍िक एनाल‍िस्ट

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी JSW ग्रुपमध्ये इकोनॉम‍िक एनाल‍िस्ट म्हणून कामकाज पाहिलं. त्यानंतर त्याने 2016 मध्ये मोठी झेप घेतली.

JSW स्पोर्ट्स

2016 मध्ये पार्थ जिंदाल व्यवस्थापकीय संचालक झाले. त्यावेळी त्यांनी JSW स्पोर्ट्सची जबाबदारी उचलली.

IIS

2018 मध्ये पार्थ जिंदाल यांनी कर्नाटकातील विजयनगरमध्ये Inspire Institute of Sports (IIS) ची स्थापना केली.

क्रिडाप्रेमी

गेल्या 7 वर्षात पार्थ यांनी स्पोटर्समध्ये अनेक ठिकाणी कंपनीला उभारी दिली. पार्थ स्वत: क्रिडाप्रेमी आहेत.

बेंगळुरू एफसी

ज्यामध्ये इंडियन सुपर लीग (ISL) च्या बेंगळुरू एफसी आणि प्रो कबड्डी लीग (PKL) च्या हरियाणा स्टीलर्स संघाचाही समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story