रेडमी 10

या फोनमध्ये तुम्हाला 6.71 इचांचा डिस्प्ले मिळणार आहे आणि तो कॉर्निंग गोरिल्ला ग्लाससह येणार असल्याने चिंता नाही. यासोबत फोनची 6000mAhची बॅटरी आहे जी 18 वॉटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. (Photo: Bharat Upadhyay/ZeeBusiness)

रेडमी 10

4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणाऱ्या या फोनवर तुम्हाला जबरदस्त ऑफर्स मिळणार आहेत. 14,999 रुपये किंमत असणारा फोन तुम्हाला अवघ्या 9,999 रुपयांना मिळणार आहे.

रेडमी 10 A

या फोनमध्ये तुम्हाला 6.53 इंचाचा एचडी डिस्प्ले मिळणार आहे. यासोबत तुम्हाला 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये 5000mAhची बॅटरी आहे.

रेडमी 10 A

4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 11,999 आहे. पण या फेस्टमध्ये हा फोन तुम्हाला 8,599 रुपयांना मिळणार आहे. जर तुम्ही SBI आणि ICICI क्रेडिट कार्ड वापरणार असाल असाल तर तुम्हाला आणखी 750 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो.

रेडमी A1

या फोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी डिस्प्ले तुम्हाला मिळणार आहे. यासोबत 5000mAh ची बॅटरी मिळणार आहे. याचा कॅमेरा 8 मेगापिक्सेल आहे.

रेडमी A1

रेडमीच्या फोनमध्ये तुम्हाला दोन जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. या फोनची किंमत 8,999 आहे. पण फॅन फेस्टमध्ये हा फोन तुम्हाला अवघ्या 5,899 रुपयांमध्ये मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांना यावर 250 रुपयांचा अतिरिक्त डिस्काऊंट देखील मिळणार आहे.

VIEW ALL

Read Next Story