'या' एका व्यक्तीला मिळतोय सर्वाधिक पगार?

जगात श्रीमंतांची कमतरता नाही, भारतच नव्हे तर जगातील इतरही देशांमध्ये धनाढ्यांचा आकडा मोठा आहे.

तुम्हाला माहितीय?

जगाच्या पाठीवर अशी कोण व्यक्ती आहे, ज्यांचा पगार सर्वांहून जास्त आहे? तुम्हाला माहितीय?

एलॉन मस्क

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलॉन मस्क यांनाच सर्वाधिक पगार मिळतो.

वर्षभरातला पगार

एलॉन मस्क यांना वर्षभरातला पगार इतका जास्त आहे की आकडा वाचता वाचता थकायला होईल.

एलॉन मस्क

एलॉन मस्क एका वर्षात 23.5 बिलियन डॉलर इतका पगार घेतो. 2022 मध्ये ही आकडेवारी समोर आली होती.

पगाराचा आकडा

भारतीय रुपयानुसार मस्कच्या पगाराचा आकडा आहे, 19,56,12,82,50,000 रुपये. बघा मोजता येतोय का हा आकडा...

गोष्ट पगाराची

मस्कमागोमाग अॅपलचे सीईओ टीम कुक यांना जगातील सर्वाधिक पगार मिळतो. त्यांचा पगार 99,420,097 डॉलर इतका आहे.

VIEW ALL

Read Next Story