Income Tax

कितीही पैसे कमवा, 'या' 10 देशांमध्ये आकारला जात नाही Income Tax

केमॅन बेट

केमॅन बेट समुहांमध्ये Income Tax आकारला जात नाही.

बाहमास

Income Tax न आकारणाऱ्या देशांच्या यादीत 9 व्या स्थानावर बाहमासचं नाव येतं.

बाहरीन

या यादीत आठवं स्थान आहे बाहरीनचं.

बर्म्युडा

कर न आकारणाऱ्या यादीत सातव्या स्थानी येणारा देश आहे बर्म्युडा.

ब्रुनेई

Income Tax न आकारणाऱ्या देशांमध्ये ब्रुनेई हा देश सहाव्या स्थानी आहे.

कुवेत

Income Tax न आकारणाऱ्या देशांमध्ये कुवेत पाचव्या स्थानी आहे.

ओमान

ओमान हा देश या यादीत चौथ्या स्थानी आहे.

कतार

Income Tax न आकारणाऱ्या देशांमध्ये कतार हा देश तिसऱ्या स्थानी आहे.

सौदी अरब

कर न आकारणाऱ्या देशांमध्ये दुसरं स्थान आहे सौदी अरबचं.

युएई

Income Tax न आकारणाऱ्या या यादीत पहिलं स्थान आहे, युएईचं.

VIEW ALL

Read Next Story