महाराष्ट्रातील एकमेव मंदिर जिथे हनुमानाची मूर्ती उभी नाही तर आडवी; मारुतीबाबत रंजक कथा

निद्रावस्थेत असेलल्या हुमानाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. 

| Apr 23, 2024, 00:16 AM IST

Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंती निमित्ताने जाणून गेवूया महाराष्ट्रातील अनोख्या मंदिराविषयी. महाष्ट्राच हनुमानाचे अनोखे मंदिर आहे. येथे हनुमानाची उभी नाही तर आडवी मूर्ती आहे.

1/7

 देशभरात हनुमान अर्थात मारुतीची अनेक मंदिरे आहेत. महाराष्ट्रात मात्र मारुतीचे अनोखे मंदिर आहे. 

2/7

भारतात फक्त तीन ठिकाणी हनुमानजींच्या निद्रावस्थेतील मुर्ती आढळतात. भद्रा मारुती औरंगाबाद, महाराष्ट्र, कोतवाली मंदिर- प्रयाग, अलाहाबाद खोले के हनुमान जी - राजस्थान येथे ही मंदिरे आहेत.   

3/7

औरंगाबादचे भद्रा मारुती मंदिर पूर्वी 'भद्रावती' म्हणून ओळखले जात असे. कारण खुलताबादचा राजा भद्रसेन हा रामाचा मोठा भक्त होता ज्याने या मंदिराची स्थापना केली होती.  

4/7

या मंदिरात हनुमानाची निद्रावस्थेत मूर्ती आहे.  लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी हनुमानजींनी संजीवनी आणताना या ठिकाणी विश्रांती घेतली होती.

5/7

 हे प्राचीन मंदिर एलोरा लेण्यांपासून अवघ्या 4 किमी अंतरावर आहे.

6/7

औरंगाबाद येथील खुलताबाद येथे भद्रा मारुती मंदिर आहे.  

7/7

महाराष्ट्रात असे मंदिर आहे जिथे हनुमानाची मूर्ती उभी नाही तर आडवी आहे.