Panchang Today : आज चैत्र कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Apr 24, 2024, 11:22 PM IST
Panchang Today : आज चैत्र कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग? title=
today panchang 25 April thursday panchang in marathi sarvartha siddhi yog

Panchang 25 April 2024 in marathi : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. पंचांगानुसार सर्वार्थ सिद्धी योग, व्यतिपात योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आलाय. आज चंद्र रात्री तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. (thursday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे भगवान विष्णू, श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साईबाबा यांची उपासना करण्याचा दिवस आहे.  अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 25 April thursday panchang in marathi sarvartha siddhi yog) 

आजचं पंचांग खास मराठीत! (25 April 2024 panchang marathi)

आजचा वार - गुरुवार
तिथी -  प्रथम - 06:47:54 पर्यंत
नक्षत्र - विशाखा - 26:24:03 पर्यंत
करण - कौलव - 06:47:54 पर्यंत, तैतुल - 19:21:29 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - व्यतापता - 28:51:46 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:45:19 वाजता
सूर्यास्त - 18:53:05
चंद्र रास - तुळ - 20:00:47 पर्यंत
चंद्रोदय - 20:19:59
चंद्रास्त - 06:15:59
ऋतु - ग्रीष्म

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:07:44
महिना अमंत - चैत्र
महिना पूर्णिमंत - चैत्र

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 10:07:54 पासुन 11:00:25 पर्यंत, 15:23:00 पासुन 16:15:31 पर्यंत
कुलिक – 10:07:54 पासुन 11:00:25 पर्यंत
कंटक – 15:23:00 पासुन 16:15:31 पर्यंत
राहु काळ – 13:57:40 पासुन 15:36:08 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 17:08:02 पासुन 18:00:33 पर्यंत
यमघण्ट – 06:37:51 पासुन 07:30:22 पर्यंत
यमगण्ड – 05:45:19 पासुन 07:23:48 पर्यंत
गुलिक काळ – 09:02:16 पासुन 10:40:44 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:52:56 पासुन 12:45:27 पर्यंत

दिशा शूळ

दक्षिण

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)