किडनी खराब आहे की नाही हे कोणत्या चाचणीतून समजून घ्याल?

किडनी हा शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. किडनी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते

अशा स्थितीत किडनी निरोगी ठेवणं आवश्यक आहे. अनेक वेळा किडनीशी संबंधित अनेक आजार होतात.

या समस्या होऊ नसे यासाठी वेळोवेळी 'किडनी फंक्शन टेस्ट' केली पाहिजे.

'किडनी फंक्शन टेस्ट' याला KFT असंही म्हणतात.

KFT मध्ये, रक्त आणि लघवीच्या नमुन्यांद्वारे किडनीमध्ये असलेली समस्या शोधली जाते.

किडनीच्या समस्या लगेच दिसून येत नाहीत, त्यामुळे किडनीची वेळोवेळी तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

VIEW ALL

Read Next Story