नखांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय.

लांब आणि सुंदर नखं प्रत्येक मुलीची आवड असते.

काही लोकांच्या नखांमध्ये मळ आणि पिवळेपणा साचतो.

नखांचा पिवळेपणा काढण्यासाठी मलई आणि ग्लिसरीनने मसाज करावी.

15 मिनिटे लिंबू नखावर घासल्याने नखावरचे डाग स्वच्छ होतील.

टूथपेस्ट नखांना घासून स्वच्छ करता येतात.

बेकिंग सोडा साफ ठेवण्यास मदत करतं.

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही. )

VIEW ALL

Read Next Story