उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे माहितीये का?

उन्हाळ्यात कलिंगड खाणं खूप फायदेशीर मानलं जातं. कारण यात 90 टक्के पाण्याचे प्रमाण असते.

कलिंगडलमध्ये फायबर, पोटॅशिअम, आयरन, आणि विटॅमिन ए, विटॅमिन सी यांसारखे गुण असतात.

कलिंगडलमध्ये कॅलेरीझचे प्रमाण आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याचा वजन कमी करण्यास मदत होते.

कलिंगड खाल्ल्यास शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे मिळण्याचे काम कलिंगडाच्यामार्फत होते. त्यामुळे शरीराचे पोषण करण्याचे काम कलिंगड करते.

कलिंगडामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यासाठी आणि हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठीही कलिंगड खाणे अतिशय फायदेशीर असते.

कलिंगड खाल्ल्याने गॅसेस, बद्धकोष्ठता या तक्रारी दूर होण्यास मदत करते.

VIEW ALL

Read Next Story