आयपीएलच्या सतराव्या हंगामात शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सने कर्णधार म्हणून पुन्हा एकदा श्रेयस अय्यरवरच विश्वास दाखवला आहे.

श्रेयस अय्यर मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही नेहमी चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या रुमर्ड गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आल आहे.

श्रेयस अय्यरबरोबर सतत दिसणाऱ्या मुलीचं नाव तृषा कुलकर्णी असं आहे. अनेक पार्ट्यांमध्ये तृषा आणि श्रेयस एकत्र दिसतात.

गेल्या वर्षी झालेल्या टीम इंडियाच्या दिवाळी पार्टीतही श्रेयस अय्यर आणि तृषा कुलकर्णी एकत्र सहभागी झाले होते.

श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठा अय्यरही तृषाला इन्स्टाग्रामवर फॉलो करते. पण श्रेयस आणि तृषाने आल्या रिलेशनशिपबाबत कधीही वक्तव्य केलेलं नाही.

तृषा कुलकर्णी लाइमलाइटपासून दूर राहाणं पसंत करते. तृषाचं इन्स्टाग्राम अकाऊंटही प्रायव्हेट आहे.

बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लीस्टमधून श्रेयस अय्यरला डच्चू देण्यात आला आहे. सघ्या तो आयपीएलमध्ये खेळतोय.

VIEW ALL

Read Next Story