'पुलवामा'संदर्भातील 'ते' विधान प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाने घेतली दखल
Praniti Shinde On Pulwama Attack: भारतीय जनता पार्टीने प्रणिती शिंदेंबरोबरच शरद पवार गटाचे अहमदनगरमधील उमेदवार निलेश लंकेविरुद्धही निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
Apr 28, 2024, 11:32 AM IST'अमित देशमुख महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री'
Banners of Amit Deshmukh mentioning Future Chief Minister
Apr 27, 2024, 08:10 PM ISTउदयनराजे भोसले यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप
Udayanaraje Bhosale's serious accusation against Congress
Apr 26, 2024, 11:25 PM ISTपुरावे आणि लोकांना गायब करण्याची काँग्रेसची परंपरा; उदयनराजे भोसले यांचा गंभीर आरोप
lok sabha election 2024 : भाजपचे साता-याचे उमेदवार उदयनराजे भोसलेंनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले.. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Apr 26, 2024, 09:16 PM ISTकुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा, राज आणि उद्धव ठाकरे कुणाला करणार मतदान? पहिल्यांदाच अशी वेळ
Loksabha 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईकर येत्या 20 मे रोजी मतदान करणार आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश असणाराय. पण ते दोघे नेमकं कुणाला मतदान करणार?
Apr 26, 2024, 06:59 PM ISTVIDEO | राज्यात दुसऱ्या टप्प्यात मतदान, वर्ध्यात सर्वाधिक तर हिंगोलीत कमी मतदान
Lok Sabha Election 2024 Voting highest vote in wardha less in Hingoli
Apr 26, 2024, 04:55 PM ISTउत्तर मध्य मुंबईत काँग्रेस इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? बहुरंगी मतदारसंघ कोणाला देणार कौल?
Lok Sabha North Central Mumbai Constituency: उत्तर मध्य मुंबईमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाचं प्राबळ्य नसून, मतदारांनी प्रत्येक पक्षाला कौल दिला आहे. यामुळे बहुरंगी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघातील लढत उत्कंठा वाढवणारी असेल.
Apr 26, 2024, 03:10 PM IST
उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान... दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती
Loksabha 2024 Second Phase Voting : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. तिरंगी लढतीमुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Apr 25, 2024, 09:17 PM ISTउत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड लढणार, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर
LokSabha Election Congress Gives Ticket to Varsha Gaikwad from Mumbai North Central
Apr 25, 2024, 08:15 PM ISTनाशिकच्या जागेवरुन महायुतीत नवा ट्विस्ट, प्रीतम मुंडे यांना उमेदवारी?
Loksabha : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा जागावाटपाचा तिढा काही सुटत नाहीए. हा गुंता सुरु असतानाच नाशिकमध्ये उमेदवारीवरुन नवा ट्विस्ट आला आहे. नाशिक मतदार संघात भाजपकडून प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Apr 25, 2024, 08:04 PM ISTVIDEO | छगन भुजबळांना आधी उमेदवारी देत होते, नंतर दिली नाही, जयंत पाटलांचा टोला
Lok Sabha Election 2024 Jayant Patil Taunt Chhagan Bhujbal On Nomination
Apr 25, 2024, 05:45 PM ISTVIDEO | सरकारविरोधी वातावरणामुळे पंकजा मुंडेंना भिती, विजय वडेट्टीवारांचा टोला
Loksabha Election 2024 vijay wadettiwar criticism on pankaja munde
Apr 25, 2024, 05:30 PM ISTVIDEO | ठाण्याचा किल्ला कोण जिंकणार? पाहा राजकीय गणित
Loksabha Election 2024 Special Package thane loksabha constituency
Apr 25, 2024, 05:25 PM ISTVIDEO | दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज, 1962 केंद्रांवर तयारी
Loksabha Election 2024 second phase voting preparation done
Apr 25, 2024, 05:15 PM ISTLoksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशारा
Loksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Apr 25, 2024, 01:32 PM IST