stress management

परीक्षा येताच मुलांमधील तणाव वाढतोय का? 'या' गोष्टींची काळजी घ्या

गेल्या काही दिवसात आपण जर पाहिलं तर स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील विद्यार्थी हे नेहमीचं तणावाखाली अस्तात. त्यामुळे त्यांना तणाव, दोकेदुखी असे आजारल होत अस्ते. त्यांचा मनातील अभ्यासाची भीतीमुळे  ते दुसरा कोणताही विचार करत नाही.

Feb 20, 2024, 05:33 PM IST

मुलांवरील परीक्षेचा ताण 'असा' होईल कमी

रोजच्या धावपळीतील जीवनशैलीचा परीणाम हा शाळेतील मुलांवरही मोठ्या प्रमाणात होत असतो. वाढत जाणाऱ्या स्पर्धा आणि अभ्यासाचा अतिरिक्त ताण मुलांवर येतो. त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांवरील मानसिक ताण कमी कसा करता येईल याबद्दल खास टिप्स् जाणून घेऊयात.

Feb 4, 2024, 07:47 PM IST

Food Avoid in Stress: हे पदार्थ खाल्ल्यामुळे डोक्यात होतो केमिकल लोचा! आजच खाणे करा बंद

Food Avoid in Stress: आजकाल तणावाचे प्रमाण इतके वाढत आहे की खाण्यापिण्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.जर तुम्हाला रोजचा ताण जाणवत असेल आणि त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होत असेल तर तुमच्या ताटात काय आहे याचा विचार करावा.  

Mar 4, 2023, 05:11 PM IST

Mental Health: मेंदू काम करत नाही, आजच बदला 'या' 4 सवयी

जाणून घ्या Health Tips मेंटल हेल्थ साठी कोणत्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या...

Nov 25, 2022, 06:09 PM IST

बंद दाराआड या '3' गोष्टी करा, आनंदात रहाल

आजकाल ताण तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. 

Jul 1, 2018, 04:33 PM IST

भारतात २६,००,००,००० लोक मानसिक आजाराशी भिडतायत!

दरवर्षी ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. सहा दशकांपासून जागतिक आरोग्य संघटनेकडून हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो. आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं वाढता मानसिक ताणतणाव किती घातक बनत चालला आहे, यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट

Apr 7, 2016, 10:40 PM IST

'स्ट्रेस मॅनेजमेंट'च्या काही साध्या-सोप्या टिप्स...

आपलं व्यक्तिगत आयुष्य असो किंवा व्यावसायिक आयुष्य... वेगवेगळे ताण-तणाव हे आपल्यासमोर उभे राहणारच... त्यांना टाळण्यापेक्षा त्यांना सामोरं जायला शिका... त्यामुळे, तुमच्या अर्ध्या तक्रारी दूर होतील. पण, काय काय करता येईल, तणाव रहीत आयुष्य एन्जॉय करण्यासाठी हे आज आपण पाहणार आहोत. 

Nov 22, 2014, 11:26 PM IST