Photogallery

/marathi/photos/sporty-look-powerful-engine-large-sunroof-mahindra-much-awaited-xuv-3xo-launch-auto/803556 स्पोर्टी लुक, पावरफुल इंजिन, मोठा सनरूफ आणि...  महिंद्राची बहुप्रतीक्षित XUV 3XO लाँच; किंमत बघून लगेच बुकींग कराल स्पोर्टी लुक, पावरफुल इंजिन, मोठा सनरूफ आणि... महिंद्राची बहुप्रतीक्षित XUV 3XO लाँच; किंमत बघून लगेच बुकींग कराल

Mahindra XUV 3XO कार अखेर लाँच झालेय. जाणून घेवूया कारची किंमत आणि फिचर्स. 

Gallery 803556 1714408468 महिंद्राची बहुप्रतीक्षित XUV 3XO लाँच
/marathi/photos/new-vice-captain-for-india-in-t20-world-cup-2024-hardik-pandya-out-rishabh-pant-in/803540 T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार? हार्दिक पांड्याला मिळणार नारळ? T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार? हार्दिक पांड्याला मिळणार नारळ?

T20 World Cup 2024 : जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे. 

Gallery 803540 1714404032 T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार? हार्दिक पांड्याला मिळणार नारळ?
/marathi/photos/loksabha-election-2024-pm-narendra-modi-prachar-sabha-in-maharashtra-politics-marathi-news/803526 पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढण्याची 7 कारणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढण्याची 7 कारणे

PM Narendra Modi in Maharashtra: मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम का वाढलाय असा प्रश्न उभा राहिलाय. याची कारणे जाणून घेऊया. 

Gallery 803526 1714402036 पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम 'या' कारणांमुळे वाढला!
/marathi/photos/who-holds-the-record-for-most-catches-in-a-single-match-will-be-shocked/803506 एका सामन्यात  सर्वाधिक कॅच पकडण्याचा रकॉर्ड कोणाच्या नावावर? बसेल धक्का एका सामन्यात सर्वाधिक कॅच पकडण्याचा रकॉर्ड कोणाच्या नावावर? बसेल धक्का

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत अनेक विक्रम मोडले गेले आहेत. असाच एक विक्रम आयपीएल 2024 च्या 46 व्या सामन्यात झाला आहे. चेन्नई आणि हैदराबाद या दोघं संघात सामना खेळला गेला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने, तगड्या दिसत असलेल्या सनरायझर्स हैदराबादला 78 धावांनी पराभूत  केलंय. तर चेन्नईचा ऑलराउंडर खेळाडू डॅरेल मिचेलने या सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.    याने आपल्या नावावर केला आहे.

Gallery 803506 1714401536 एका सामन्यात सर्वाधिक कॅच पकडण्याचा रकॉर्ड कोणाच्या नावावर? बसेल धक्का
/marathi/photos/actress-richa-chadha-reveals-no-phones-were-allowed-on-heeramandi/803483 'आम्हाला फोन वापरण्यास परवानगी नव्हती, नाहीतर...'; 'हिरामंडी' फेम अभिनेत्रीने सांगितला भन्साळींसोबत काम करण्याचा अनुभव 'आम्हाला फोन वापरण्यास परवानगी नव्हती, नाहीतर...'; 'हिरामंडी' फेम अभिनेत्रीने सांगितला भन्साळींसोबत काम करण्याचा अनुभव Gallery 803483 1714397719 'आम्हाला फोन वापरण्यास परवानगी नव्हती, नाहीतर...'; अभिनेत्रीने सांगितला अनुभव
/marathi/photos/maharashtrachi-hasya-jatra-fame-shivali-parab-bought-new-house-at-the-age-of-29/803475 वयाच्या 26 व्या वर्षी 'हास्यजत्रा' फेम शिवाली परबनं खरेदी केलं स्वप्नातलं घर वयाच्या 26 व्या वर्षी 'हास्यजत्रा' फेम शिवाली परबनं खरेदी केलं स्वप्नातलं घर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील 'छोटा पॅकेट, बडा धमाका’ अशी ओळख असणारी अभिनेत्री शिवाली परबला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. शिवाली परब ही या कार्यक्रमातून सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. नुकतंच शिवालीचं हार्टबीट वाढणार हाय हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. याच निमित्तानं शिवालीनं तिच्या खासगी आयुष्याविषयी एक मोठा खुलासा केला आहे. 

Gallery 803475 1714399170 वयाच्या 26 व्या वर्षी 'हास्यजत्रा' फेम शिवाली परबनं खरेदी केलं स्वप्नातलं घर
/marathi/photos/loksabha-election-2024-how-candidate-name-how-decided-in-the-evm-machine/803464 ईव्हीएम मशीनमध्ये कोणाचं नाव वर-खाली ते कोण ठरवतं? जाणून घ्या ईव्हीएम मशीनमध्ये कोणाचं नाव वर-खाली ते कोण ठरवतं? जाणून घ्या

काहींची नावे सर्वात वर तर काहींची नावे तुम्हाला सर्वात खाली दिसतात. पण असं का होतं? या नावांचा क्रम कोण ठरवतं? याबद्दल जाणून घेऊया.

Gallery 803464 1714395769 ईव्हीएम मशीनमध्ये कोणाचं नाव वर-खाली ते कोण ठरवतं? जाणून घ्या
/marathi/photos/the-easiest-trek-in-maharashtra-tringalwadi-fort-will-add-to-the-beauty-of-nashik-maharashtra-trekkers-nashik-tour-maharashtra-tourism-maharashtra-day-maharashtra-din-2024/803450 महाराष्ट्रातील सर्वात साधा, सरळ, सोप्पा ट्रेक; नाशिकच्या सौंदर्यात भर घालणार त्रिंगलवाडी किल्ला महाराष्ट्रातील सर्वात साधा, सरळ, सोप्पा ट्रेक; नाशिकच्या सौंदर्यात भर घालणार त्रिंगलवाडी किल्ला

 त्रिंगलवाडी किल्ला नेमका आहे कुठे आणि इथं जायचं कस जाणून घेवूया.  

Gallery 803450 1714393036 महाराष्ट्रातील सरळ, सोप्पा ट्रेक; नाशिकच्या सौंदर्यात भर घालणार त्रिंगललवाडी किल्ला
/marathi/photos/cbse-class-10-result-2024-cbse-x-xii-candidates-can-check-answer-sheets-online/803410 आता 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासता येणार, कसं ते  जाणून घ्या आता 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासता येणार, कसं ते जाणून घ्या

CBSE Result news in Marathi: सीबीएसईने मोठा निर्णय घेतला आहे. आता सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आपल्या उत्तरपत्रिका (Answersheet) ऑनलाईन तपासू शकतील. तसेच त्यांना उत्तरपत्रिकेवर दिलेल्या गुणांचे मूल्यांकन करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना एक लिंक दिली जाईल, ज्याद्वारे ते उत्तरपत्रिकेतील गुण पाहू शकतील. बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 500 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. 

Gallery 803410 1714382936 आता 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासता येणार, कसं ते जाणून घ्या
/marathi/photos/silent-signs-of-cancer-small-symptoms-by-your-body-you-should-not-ignore/803355 कॅन्सरच्या Silent Signs कडे करुन नका दुर्लक्ष! शरीरात हे बदल दिसल्यास डॉक्टरांना भेटा कॅन्सरच्या Silent Signs कडे करुन नका दुर्लक्ष! शरीरात हे बदल दिसल्यास डॉक्टरांना भेटा

Silent Signs Of Cancer By Your Body: आपलं शरीर अनेकदा अगदी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराच्या लक्षणांबद्दल छोटे छोटे संकेत देत असतं. हे संकेत कळणं आणि वेळीच उपचार सुरु केल्यास या आजाराच्या कचाट्यात सापडण्यापूर्वीच त्यावर उपचार सुरु करता येतील.  आपलं शरीर कॅन्सरसंदर्भात दाखवणारे 'साइलेंट सिग्नल्स' कोणते हे जाणून घेऊयात...

Gallery 803355 1714371699 कॅन्सरच्या Silent Signs कडे दुर्लक्ष नको! शरीरात हे बदल दिसल्यास डॉक्टरांना भेटा
/marathi/photos/mango-seeds-benefits-keeps-away-these-5-serious-problems-with-cholesterol-health-tips-in-marathi/803346 PHOTO:आंबा खाल्ल्यानंतर कोय चुकूनही फेकू नका, फायदे जाणून व्हाल अवाक् PHOTO:आंबा खाल्ल्यानंतर कोय चुकूनही फेकू नका, फायदे जाणून व्हाल अवाक्

Mango Seeds Benefits : आंबा खाल्ल्यानंतर तुम्ही पण कोय फेकून देता? मग थांबा कोलेस्ट्रॉलसह 'या' 5 गंभीर समस्या आंब्याची बी आहे रामबाण उपाय.  उन्हाळा सुरु झाला की आपल्याला वेध लागतात ते आंब्याचे...कधी घरी आंब्याची पेटी येते आणि त्यावर आपण ताव मारतो असं होतं. पण तुम्हाला माहिती आहे आंब्याची कोयही आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. 

Gallery 803346 1714394502 Mango Seeds : आंबा खाल्ल्यानंतर कोय चुकूनही फेकू नका, फायदे जाणून व्हाल अवाक्
/marathi/photos/petrol-diesel-price-today-in-mahararashtra-latest-petrol-rate-on-29-april-2024-in-mumbai-pune-nagpur-new-prices/803334 Petrol Diesel Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, पाहा आजचे दर Petrol Diesel Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, पाहा आजचे दर

Petrol Diesel Price Today in Marathi: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (29 एप्रिल 2024) महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही जर गाडीची टाक फुल्ल करणार असाल तर आजचे नवे दर पाहून घ्या....

Gallery 803334 1714368726 आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, पाहा आजचे दर
/marathi/photos/who-is-the-true-heir-of-kolhapur-royal-family-controversy-between-chhatrapati-shahu-maharaj-and-rajvardhan-singh-kadambande-kolhapur-lok-sabha-elections-maharashtra-politics/803246 कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार कोण? लोकसभा निवडणुकीत वेगळाच वाद कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार कोण? लोकसभा निवडणुकीत वेगळाच वाद

lok sabha election 2024 : कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र आपणच राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार आहोत, असा दावा राजवर्धनसिंह कदमबांडे यांनी केलाय. नेमका काय आहे हा गादीचा वाद?

Gallery 803246 1714313038 कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार कोण? लोकसभा निवडणुकीत वेगळाच वाद
/marathi/photos/feel-of-myanmar-in-maharashtra-myanmar-gate-is-the-most-famous-tourist-spot-near-nashik-nashik-tour-maharashtra-tourism-maharashtra-day-maharashtra-din-2024/803233 महाराष्ट्रात म्यानमारचा फिल! नाशिकजवळील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ महाराष्ट्रात म्यानमारचा फिल! नाशिकजवळील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ

सोनेरी रंगाचा म्यानमार गेट खूपच आकर्षक आहे. जाणून घेवूया याविषयी अधिक माहिती. 

Gallery 803233 1714311246 महाराष्ट्रात म्यानमारचा फिल! नाशिकजवळील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ
/marathi/photos/marathi-actress-dhanashri-kadgaonkar-visit-rishikesh-ganga-river-share-photos/803203 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्री पोहोचली ऋषिकेशला, म्हणाली 'निसर्गाची शांतता...' 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्री पोहोचली ऋषिकेशला, म्हणाली 'निसर्गाची शांतता...'

सध्या धनश्री ही ऋषिकेशमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. 

Gallery 803203 1714305344 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्री पोहोचली ऋषिकेशला, म्हणाली 'निसर्गाची शांतता.
/marathi/photos/diabetic-patients-should-take-care-of-their-health-in-summer-tips-in-marathi/803192 Diabetes: उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी 'अशी' घ्यावी आरोग्याची काळजी, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान Diabetes: उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी 'अशी' घ्यावी आरोग्याची काळजी, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

Diabetes Tips For Summer : मधुमेह हा भारतातील सामान्य आजार आहे. अनेकांना लहान वयातच मधुमेह होतो. शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहा  हा आजार मरेपर्यंत बरा होत नाही, पण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. शरीरातील साखरेवर नियंत्रण न राहिल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे रुग्णांना वारंवार भूक व तहान लागते तर अनेकांना वारंवार जुलाबाचा त्रास होतो. उन्हाळा सुरू झाला की अनेक मधुमेही रुग्ण डिहायड्रेशनचे बळी ठरतात. उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांना तीव्र उष्णता आणि थकवा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पण कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या. 

Gallery 803192 1714304029 Diabetes: उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी 'अशी' घ्यावी आरोग्याची काळजी

Pages