oppo

चिंता वाढली! देशातील चार व्यक्तींमागे तिघांना NoMoPhobia, पाहा यात तुम्ही तर नाही?

What is NoMoPhobia? स्मार्टफोन सध्या आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे. मोबाईलशिवाय राहाणं याची कल्पनाही करु शकत नाही. पण याचसंदर्भात एक अहवाल आला आहे. 

May 6, 2023, 05:37 PM IST

OPPO चा कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वीच फीचर्स Leak, किंमत जाणून घ्या

ओप्पो आपल्या F21s प्रो सीरीज आज सादर करणार आहे. या सीरिजमध्ये F21s Pro आणि F21s Pro 5G स्मार्टफोनचा समावेश आहे.

Sep 15, 2022, 12:30 PM IST

Realme Festive Days Sale मध्ये खरेदी करा आणि मिळवा भरगच्च सूट

Realme ने नुकतीचं Festive Days Sale ची घोषणा करण्यात आली आहे. या सेलमध्ये प्रत्येक रियलमी प्रोडक्ट्सच्या खरेदीवर सूट मिळणार आहे. 

Sep 7, 2022, 11:41 PM IST

OPPO चा कमी किमतीत जबरदस्त Smartphone, लूक एकदम लयभारी

OPPOने आपला नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 4G मॉडेलचा हा स्मार्टफोन 6.4 इंचाचा डिस्प्ले आणि 64 MPचा जबरदस्त कॅमेरा या फोनमध्ये देण्यात आला आहे. याची बॅटरी क्षमताही तगडी आहे.  

Aug 17, 2022, 11:24 AM IST

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये मिळणार नवा अँड्रॉईड OS, पण केव्हा? जाणून घ्या

तुमच्या स्मार्टफोनमध्येही आता Android 13 हे नवं अँड्रॉईड अपडेट मिळणार आहे. Android 13 चं नवं अपडेट कोणत्या स्मार्टफोनमध्ये आणि केव्हा मिळेल याबद्दल जाणून घ्या...

Aug 16, 2022, 05:53 PM IST

भन्नाट ऑफर! 14 हजाराचा स्मार्टफोन फक्त 590 रुपयांत; लगेच करा बुक

Amazon Sale:OPPO चा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन फक्त 590 रुपयांना खरेदी करता येईल.

Jul 25, 2022, 03:39 PM IST

Oppo या दोन स्मार्टफोनवर देतेय 5 हजार रुपयांची बंपर सूट

ओप्पो आपल्या ओप्पोच्या सिरीजमध्ये विविध फोन लॉंच करत असते. आता ओपोने नुकत्याच लॉंच केलेल्या दोन स्मार्टफोन बंपर सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन अजून खरेदी केला नसेल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. ओप्पोच्या या ऑफरबद्दल जाणून घेऊयात...

May 14, 2022, 09:27 PM IST

आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्या रडारवर, ईडीनंतर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांची धाड

 IT Raids : इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा आता स्मार्टफोन कंपन्याकडे (smartphone companies) वळवला आहे. 

Dec 24, 2021, 11:16 AM IST

OPPO-JIO चा मोठा धमाका! स्वस्त मिळणार A15 3GB स्मार्टफोन; 6 महिने नो कॉस्ट EMI

ओप्पो आणि जिओ कंपनीने सोबत मिळून ग्राहकांसाठी आकर्षक प्लॅन जाहीर केला आहे. 

Aug 19, 2021, 12:29 PM IST

स्क्रिनवर न दिसणारा सेल्फी कॅमेरा; Oppo हायटेक स्मार्टफोन लॉंच करण्याच्या तयारीत

ओप्पो आता स्क्रिनवर न दिसणाऱ्या सेल्फी कॅमेऱ्याचा स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे.

Aug 5, 2021, 03:08 PM IST

भारतात या दिवशी लॉन्च होणार 5 G चे हे दोन जबरदस्त मोबाईल, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

भारतात लवकरच ओप्पो रेनो 6 (Oppo Reno 6) नवीन मालिका दाखल करणार आहे.  

Jul 2, 2021, 02:30 PM IST

Oppo A53s 5G: सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; जाणून घ्या फिचर्स

आताच्या स्मार्ट जगामध्ये तरूणांना स्मार्टफोनचं कायम आकर्षण असतं. 

Apr 27, 2021, 05:22 PM IST

तब्बल ७ कॅमेरा असणारा स्मार्टफोन लॉन्च करणार 'ही' कंपनी

दोन, तीन नव्हे तर तब्बल ७ कॅमेरा असणारा स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Feb 26, 2020, 12:02 PM IST

OPPOकडून ४८ मेगापिक्सल असणारा नवा स्मार्टफोन लॉन्च

जाणून घ्या काय आहेत फिचर्स...

Sep 21, 2019, 01:35 PM IST