paris olympics 2024

पॅरिस ऑलिम्पिकला 100 दिवस बाकी, नीरज चोपडा, पीवी सिंधूसह 'हे' खेळाडू ठरले पात्र

Paris Olympics 2024 : खेळाचा कुंभमेळा अर्थात ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून बरोबर शंभर दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. यंदा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक पार पडणार आहे. खेळाच्या या मोठ्या इव्हेंटसाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. 

Apr 17, 2024, 07:06 PM IST

'मॅचदरम्यान माझ्या पाण्यात...' विनेश फोगाटचे WFI अध्यक्षावर गंभीर आरोप... भारतीय कुस्तीत पुन्हा वादंग

Vinesh Phogat : भारतीय कुस्तीत पुन्हा एका नवा वादाची ठिणगी पडली आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाऊ शकतो असा आरोपही विनेश फोगाटने केला आहे. 

Apr 12, 2024, 04:55 PM IST

मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये सापडला स्टार खेळाडू, ऑलंम्पिकला जाण्याचं स्वप्न भंगलं

Achinta Sheuli Controversy:  उभरत्या खेळाडूने 2022 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. त्याने सर्वोत्तम खेळ करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले होते. 

Mar 17, 2024, 07:32 AM IST

भर कार्यक्रमात आलियाला आली पेंग, बाजूला बसलेला रणबीरही हतबल

Alia Bhatt IOC Event: काल मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे 141 वे पर्व पार पडले. यावेळी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. सोबतच बॉलिवूड सेलिब्रेटीही यावेळी उपस्थित होते. 

Oct 15, 2023, 01:05 PM IST