summer season

कडक उन्हाच्या तडाख्यात शरीर थंड ठेवतील किचनमधील 'या' 5 वस्तू

उन्हाळ्यात उकाडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आपण आपल्या आरोग्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपल्याला उन्हाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी घरच्या घरी किचनमध्ये असलेल्या या गोष्टींपासून ज्युस बनवू शकतो... 

Apr 29, 2024, 05:05 PM IST

खरबूज खाऊन होतं का वजन कमी? जाणून घ्या योग्य पद्धत

खरबूज खाण्याचे आरोग्यदायी फायदे 

Apr 27, 2024, 03:18 PM IST

अश्या पद्धतीने 'आंबा' खाल्यास होणार नाही उष्णतेचा त्रास

Mango Season : आंबा हा उष्णतावर्धक आहे,गरमीच्या दिवसात अतिरिक्त आंबा खाल्याने चेहऱ्यावर फोड येणं यांसारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच आंबा खाताना काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात. 

Apr 14, 2024, 02:36 PM IST

अंजीर खाण्याचे अनेक फायदे, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य पद्धत

anjeer benefits in Marathi : तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हवं असेल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचन सुधारण्यास देखील मदत करते. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. याशिवाय अंजीरचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र अंजीर खाण्याची  योग्य वेळ देखील तुम्हाला माहित पाहिजे.

Apr 1, 2024, 04:35 PM IST

Summer special List उन्हाळ्यात सहलीला जाताय, 'या' वस्तू सोबत ठेवा

मार्च महिन्यापासून हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात होते. कडाक्याच्या उन्हात बाहेर जाताना चक्कर येणं आणि थकवा यासारख्या होत असतात. त्यामुळे भर उन्हातून बाहेर जााताना सोबत कोणत्या वस्तू असायला हव्यात ते जाणून घेऊयात...

 

Mar 19, 2024, 07:14 PM IST

आंब्यासोबत चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, बिघडेल तब्येतीचं गणित!

Avoid Food with Mango : उन्हाळा म्हटलं की या काळात आंबा जास्त प्रमाणात खाल्ला जातो. कडाक्याच्या उन्हाळ्यात या फळांचे आगमन होत असते.  आंब्याचा वापर चटणी, कॅरिचे पन्ह, आंब्याचे लोणचे, आंब्याचे काप यांसारख्या विविध चवदार पदार्थांमध्ये देखील केला जातो. आंबा खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की काही पदार्थांसोबत या फळाचे सेवन केल्याने तुम्हाला आरोग्यदायी परिणाम होऊ शकतो.

Jun 3, 2023, 04:24 PM IST

Heatwave : उष्णतेच्या लाटेमुळे त्रास होतोय का? मग या 'टिप्स' फॉलो करा आणि वाचवा जीव...

Heatwave health impacts : उष्णतेची लाट आणि त्याचे दुष्परिणाम सध्या आपल्या सर्वांनाच जाणवत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे मानव, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींना सर्वाधिक नुकसान झाले. अशा वेळी तुम्हाला स्वत:चे संरक्षण कसे कराल ते जाणून घ्या...

May 12, 2023, 03:11 PM IST

उन्हाळ्यात कॉफी पिणं कितपत चांगलं? जाणून घ्या आरोग्याला होणारे धोके

Drink Coffee In Summer: चहाप्रमाणे कॉफीचेही प्रचंड चाहते आहेत. काही लोक फक्त लाईफस्टाइलसाठी कॉफीचं सेवन करतात. काहींना तर कॉफी इतकी आवडते की, दिवसभरात कधीही ते कॉफीचं सेवन करु शकतात. जर तुम्हालाही कॉफी प्रचंड आवडत असेल तर त्यामागे असणारे धोकेही समजून घ्या. 

 

Apr 25, 2023, 08:08 PM IST

Viral Video : भर उन्हात आकाशातून कोसळला धबधबा, निसर्गाचे अद्भूत दर्शन देणारं दृश्यं

Viral Video : गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील (Maharashtra Weather Rain Alert) वातावरण बदलेलं आहे. भर उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. हा अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी गारपीट होतेय अशातच ढगफुटीचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. 

Mar 17, 2023, 11:33 AM IST

Health Tips : उन्हाळ्यात खा 'या' पिठाच्या भाकऱ्या, शरीर राहिल निरोगी आणि मजबूत

Summer Health Tips: उन्हाळ्यात शरीर अनेकदा कमकुवत होते.  त्यामुळे उन्हाळ्यात आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. या चार पिठाच्या भाकऱ्या तुमच्या शरीरासाठी निरोगी आणि मजबूत ठेवेल.

 

Mar 16, 2023, 03:38 PM IST

Air Conditioner Discount: हिवाळा संपण्याआधी AC च्या किंमती झाल्या अर्ध्या! कूलरच्या किंमतीत मिळतोय AC

AC Discount: सामान्यपणे उन्हाळ्याच्या सुरुवातीला एसीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येतं, मात्र सध्या हिवाळ्याच्या सिझनमध्येच काही खास ऑफर्स एसीवर उपलब्ध असून हजारो रुपये वाचवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

Jan 21, 2023, 12:17 PM IST

भिंतीवर AC सारखा लटकणारा जगातील पहिला कूलर; जाणून घ्या याचे फीचर्स

कमी पॉवरमध्ये हा कूलर एसीसारखी थंड हवा देईल. 

May 16, 2022, 05:56 PM IST