swatantrya veer savarkar

'मी फारच सुन्न...', 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल सुप्रिया पिळगावकरांची प्रतिक्रिया

या चित्रपटाबद्दल सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. आता या चित्रपटाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 27, 2024, 08:37 PM IST

Swatantrya Veer Savarkar Day 2: रणदीप हुड्डाच्या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Swatantrya Veer Savarkar Day 2 : रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई... 

Mar 24, 2024, 10:44 AM IST

रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले 'मी बघून...'

 या चित्रपटात रणदीप हा वीर सावरकरांच्या भूमिकेत झळकत आहे. त्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डाने केली आहे. 

Mar 23, 2024, 07:18 PM IST

अंकिता लोखंडेचा चित्रपट प्रदर्शित होताच सासूची प्रतिक्रिया, म्हणाली 'आमची...'

अंकिता लोखंडे ही सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अंकिता ही वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. 

Mar 22, 2024, 04:41 PM IST

काँग्रेसच्या सदस्यांना काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही? 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांचा सवाल; पाहा Video

Swatantrya Veer Savarkar Movie Trailer Video : अभिनेता रणदीप हुड्डा याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटात साकारलाय भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक वेगळा पैलू. ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल... 

 

Mar 5, 2024, 12:01 PM IST

''गांधीजी वाईट नव्हते पण...'' रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Swatantra Veer Savarkar Movie Teaser: आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 140 वी जयंती आहे. त्यानिमित्तानं आज  'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता रणदीप हुडा यावेळी या चित्रपटाच्या मुख्य भुमिकेत आहे. त्यानं या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. 

May 28, 2023, 07:25 PM IST

Marathi Bhasha Din 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तुम्हा आम्हाला मिळणाऱ्या पगाराचं काय नातं? एकदा पाहाच

Marathi Bhasha Din 2023 : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं सावरकरांशीही खास नातं... कसं, पाहून घ्या 

Feb 27, 2023, 08:21 AM IST