nhai

Paytm FASTag बंद होणार? पैसे कसे ट्रान्सफर करायचे? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

Paytm FASTag Advisory: पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर आरबीआयने निर्बंध लागू केले आहेत. पण ही कारवाई केवळ पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. पेटीएम अ‍ॅपवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

Feb 16, 2024, 05:22 PM IST

31 जानेवारीनंतर तुमच्या कारचा FASTag बंद होणार, आजच करा 'हे' काम

FASTag Update: टोल भरण्यासाठी फास्टटॅगचा वापर करणाऱ्या वाहन चालकांसाटी महत्त्वाची बातमी आहे. 31 जानेवारीनंतर तुमचा फास्टटॅग बंद होऊ शकतो. नॅशनल हायवे अथॉरिची ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे. 

Jan 15, 2024, 02:44 PM IST

लघवीसाठी हायवेवर थांबला, टँकरखाली पाय गेला; भांडुपच्या तरुणाला 2 कोटींची भरपाई

Mumbai Man Road Accident: अपघातग्रस्त व्यक्तीने न्यायालयाचे दार ठोठावले. अपघातग्रस्त आणि आरोपी दोघांकडून कोर्टासमोर जोरदार युक्तिवाद करण्यात आला.

Nov 14, 2023, 05:06 PM IST

FASTag वापरणाऱ्या कार मालकांना होणार फायदा ! उच्च न्यायालयाने NHAI कडून...

FASTag Fixed Deposit Rate : तुम्ही FASTag चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी.  फास्टॅगसंदर्भात एक याचिका  दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने  NHAI आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला नोटीस बजावली. या याचिकेत  फास्टॅगमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज देण्याचे निर्देश बँकांना द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे. 

May 19, 2023, 08:28 AM IST

Toll Tax Hike : मुंबई- पुणे प्रवास महागणार; एक्स्प्रेस वेवरील टोलध्ये मोठी वाढ

Mumbai Pune News : दर दिवशी मुंबई- पुणे असा प्रवास असंख्य वाहनधारक करतात. पण, त्यांच्या खिशाला येत्या काळात फटका बसणार आहे. कारण टोलचे दर वाढले आहेत. पाहा महतत्वाची बातमी. 

 

Mar 28, 2023, 08:25 AM IST

'रस्त्यावर अपघात झाल्यास अधिकारी जबाबदार' कसं ते जाणून घ्या...

NHAI: खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाणार आहे.

Oct 19, 2022, 10:36 AM IST

वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी, FASTag होणार महाग, हे आहे महत्त्वाचं कारण

देशभरातील टोल प्लाझावर FASTag अनिवार्य झाल्यानंतर त्याच्या वापरात मोठी वाढ झाली आहे

Aug 10, 2022, 02:20 PM IST

सरकारच्या 'या' योजनेतून वाढणार तुमचे उत्पन्न; नितिन गडकरी यांनी सांगितला मास्टर प्लॅन

Nitin Gadkari New : नितीन गडकरी यांनी येत्या काळात रस्त्यांसाठी अशी योजना आणण्याची घोषणा केली आहे, ज्याचा तुम्हालाही फायदा होईल. भांडवल बाजारातून भांडवल गोळा करून सरकार रस्ते बांधणार असून, त्यात गुंतवणूक करणाऱ्यांना परतावा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Jul 13, 2022, 08:23 AM IST

नितीन गडकरी यांची कामगिरी जगात भारी, दिवसभरात एवढ्या किमीचा रस्ता तयार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत अनेक प्रकल्प हे मुदतीआधी पूर्ण केले आहेत.  

Aug 11, 2021, 10:50 PM IST

राष्ट्रीय महामार्गांवर २० एप्रिलपासून टोल वसुलीला सुरुवात

२० एप्रिलपासून काही नियम बदलणार 

Apr 18, 2020, 07:27 AM IST

दिल्लीतील ट्रॅफिकवर केंद्राचा २६० कोटींचा उतारा

अवघ्या १८ महिन्यांत ही योजना पूर्ण करण्याचे मंत्रालयाचे लक्ष्य आहे.

Aug 13, 2017, 09:06 PM IST