taapsee pannu

'मला लग्न लपवायचे नव्हते, पण...', तापसी पन्नूचे स्पष्ट विधान, म्हणाली 'एकही फोटो...'

तापसीच्या लग्नातील एकही फोटो किंवा व्हिडीओ तिने स्वत: शेअर केला नव्हता. त्यामुळे तिने लग्न केलं की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात होती. 

Apr 10, 2024, 04:35 PM IST

शुभमंगल सावधान! 10 वर्षांच्या डेटींगनंतर तापसी पन्नू अडकली लग्नबंधनात, पहिला व्हिडीओ आला समोर

आता तापसीच्या लग्नातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात ती नववधूप्रमाणे नटल्याचे दिसत आहे. 

Apr 3, 2024, 07:09 PM IST

तापसीचा बॉयफ्रेण्डबरोबर मालदीवमध्ये Romantic अंदाज! फोटो पोस्ट करत म्हणाली, 'त्याच्या कुशीत..'

Taapsee Pannu Boyfriend Maldives Photos: अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या 'डंकी' चित्रपटामध्ये चर्चेत आहे. तापसीने किंग खान शाहरुख खानबरोबर या चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची सध्या चर्चा होत असतानाच ती मात्र सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला गेली आहे. आपल्या निकटवर्तीयांबरोबर ती मालदीवमध्ये गेली असून तिने येथील काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिच्या एका फोटोमध्ये तिला बॉयफ्रेण्डही दिसतोय...

Jan 3, 2024, 02:29 PM IST

शाहरुखच्या 'डंकी' सिनेमाला मिळतंय भरभरून प्रेम, भारत नाही तर 'या' 2 देशांमधून भरघोस कमाई

Dunki Movie : शाहरुख खानच्या डंकी सिनेमाने पहिल्या दिवशी 30 करोड कमाई केली. सिनेमाने दुसऱ्या दिवशी मात्र अतिशय सामान्य कमाई केली. सिनेमाची टक्कर प्रभासच्या मोस्ट अवेटेड सिनेमा 'सलार' च्या दुसऱ्या दिवशी झाली. मात्र शाहरुखच्या सिनेमाला अतिशय प्रेम मिळतंय. 

Dec 23, 2023, 02:51 PM IST

बॉलीवूडचा कींग खान याचा 'डंकी' चित्रपट जगभरात प्रदर्शित

'डंकी' चित्रपटाच्या कलाकरांची फी ऐकून तुम्ही हैराण व्हाल

Dec 21, 2023, 01:28 PM IST

Dunki : शाहरुख खानच्या सीनवर कट! वॉर्निंगसोबत सेंसर बोर्डानं पास केला 'डंकी'

Shah Rukh Khan Dunki : शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटातील किंग खानचा एक सीन कट करत सेंसर बोर्डानं केलं पास.

Dec 17, 2023, 06:52 PM IST

SRK च्या 'डंकी'चा टीझर रिलीज! पण 'डंकी' शब्दाचा अर्थ काय? टीझरमध्येच लपलीय हिंट

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमारी हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. राजकुमार हिरानी यांनी 'डंकी' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला असला तरी देखील अनेक लोक सध्या एकच गोष्ट सर्च करत आहेत आणि ती म्हणजे डंकीचा अर्थ काय. चला तर आज आपण डंकीचा अर्थ जाणून घेऊया...

Nov 2, 2023, 01:42 PM IST

Dunki Teaser : शाहरुख खानकडून डबल रिटर्न गिफ्ट; ‘डंकी’चा बहुप्रतीक्षित टीझर पाहिलात का?

Dunki Teaser : शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमार हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना भेट दिली आहे. 'डंकी'चा टीझर त्यांनी प्रदर्शित केला आहे. 

Nov 2, 2023, 12:42 PM IST

कंगना राणावत ते कटरिना कॅफ; कॅप्टन मार्व्हलच्या भूमिकेत कशा दिसतील भारतील अभिनेत्री?

Indian actresses In Captain Marvel: कंगना राणावत ते कटरिना कॅफ; कॅप्टन मार्व्हलच्या भूमिकेत कशा दिसतील भारतील अभिनेत्री?

Jul 17, 2023, 11:23 PM IST

Taapsee Pannu: 'त्या' नेकलेसमुळे तापसी पन्नूच्या अडचणी वाढणार? पोलिसांपर्यंत गेलं प्रकरण

Complaint Filed Against Taapsee Pannu: तापसीने स्वत: या या ड्रेसमधील फोटो आणि व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 14 मार्च रोजी शेअर केले होते. ज्या कार्यक्रमाला तापसीने हजेरी लावलेली तो कार्यक्रम मुंबईत 12 मार्च रोजी पार पडला.

Mar 29, 2023, 06:09 PM IST

तापसी पन्नू अडकली कायद्याच्या कचाट्यात; अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल

साऊथ आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिची प्रत्येक भूमिका अगदी चोखपणे पार पाडते.तापसीच्या विरोधात तक्रार दाखल केली गेली आहे.

Mar 28, 2023, 03:12 PM IST

तापसी पन्नू को गुस्सा क्यों आता आहे? पापाराझींवर संतापली आणि कॅमेरासमोर नको ते बोलून बसली

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या खूप चर्चेत आहे.

Oct 27, 2022, 06:54 PM IST

ज्याचं कोणी नाही त्याची तापसी पन्नु, Outsiders साठी अभिनेत्रीनं ठेवली Grand Diwali Party!

तापसी पन्नूच्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

Oct 21, 2022, 03:56 PM IST

"माझे लाईफ फारसे इंटरेस्टिंग...", या तापसीच्या वक्तव्यावर करण जोहर म्हणाला...

अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या 'दोबारा' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' या चॅट शोवर तिखट प्रतिक्रिया दिली.

Sep 29, 2022, 04:26 PM IST

Paparazzi नं राजू श्रीवास्तव यांच्याविषयी प्रश्न विचारताच Taapsee Pannu संतापली, म्हणाली '...बाजूला व्हा'

तापसीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 23, 2022, 10:20 AM IST